भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर राजकारण चांगलचं तापलं आहे. चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक करण्यात आल्यानंतर या प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. दरम्यान, यावरून आता भाजपाचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राम कदम यांनी या घटनेचा निषेध करतानाच विरोधकांना इशारा दिला आहे.
#RamKadam #ChandrakantPatil #BJP #Ink #ViralVideo #Controversy #Pune #PimpriChinchwad #PunePolice #Maharashtra